रकल्प
अहवाल २०१६-१७
प्रस्तावना
भारत हा कृषिप्रधान देश आहे .शेतात शेतकरी खूप करतो ,त्याला खूप कष्ट करावे लागतात .तेवढे नर्सरी मध्ये करावे लागत नाही .कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन मिळते .म्हणून नर्सरी हि कमी दिवसात ,कमी कष्टात जास्तीत जास्त
रोपवाटिका व्यवस्थापन शिकणे , वेगवेगळ्या प्रकारची रोपवाटिका शिकणे .
प्रथम मी सरांकडून नर्सरी व्यवस्थापन बददल माहिती घेतली .नंतर मी नेटवरून माहिती घेतली.
प्रथम मला सरांनी कोणकोणते रोपे तयार करायचे ते सांगितले .त्यानुसार मी नंतर शेवग्याचे रोपे तयार करायचा निर्णय घेतला .
नर्सरी व्यवस्थापन हा व्यवसाय कमी पाण्यामध्ये ,कमी जागेमध्ये जास्तीतजास्त रोपे तयार करू शकतो . रोपांना जास्त रोग येत नाही .खत पण कमी लागते .
मला नर्सरी मध्ये असे दिसून आले कि मी जे शेवग्याची रोपे तयार केली होती ती
तोटे :- कमी उगवण क्षमता , जास्तीत जास्त रोग , जास्त वेळ .
मला असा अनुभव आला कि शेतात शेतकरी जेवढे कष्ट घेतात ,
सर्वात आधी मला प्रोजेक्ट कसा सुरु करायचा हेच माहित नव्हते .
सर्वात आधी मी नेटवरून माहिती घेतली .
विभागाचे नाव :- शेती व
पशुपालन
प्रोजेक्टचे
नाव :- नर्सरी व्यवस्थापण
विद्यार्थ्याचे
नाव :- चोळके साईराज दत्तात्रय
मार्गदर्शकाचे
नाव :- दादासो सर
प्रोजेक्ट
सुरु करण्याची तारीख :-१८-९-२०१६
प्रोजेक्ट
संपण्याची तारीख :- २५-१०-२०१६
वर्गशिक्षक प्राचार्य
अनुक्रमणिका
अ. क्र.
|
तपशील
|
|
१
|
प्रस्तावना
|
|
२
|
उद्देश
|
|
३
|
साहित्य व
साधने
|
|
४
|
पूर्वनियोजन
|
|
५
|
कृती
|
|
६
|
महत्व
|
|
७
|
अंदाज पत्रक /
प्रत्येक्ष खर्च
|
|
८
|
निरीक्षण
|
|
९
|
अनुमान
|
|
१०
|
अडचणी
|
|
११
|
सूचना
|
|
१२
|
नोंदी
|
|
१३
|
फोटो
|
|
प्रस्तावना
भारत हा कृषिप्रधान देश आहे .शेतात शेतकरी खूप करतो ,त्याला खूप कष्ट करावे लागतात .तेवढे नर्सरी मध्ये करावे लागत नाही .कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन मिळते .म्हणून नर्सरी हि कमी दिवसात ,कमी कष्टात जास्तीत जास्त
उत्पादन मिळते म्हणून नर्सरी व्यवस्थापन करावे .
उद्देश
रोपवाटिका व्यवस्थापन शिकणे , वेगवेगळ्या प्रकारची रोपवाटिका शिकणे .
साहित्य व साधने
.
पिशवी ,दोरा , झारी ,तार ,वाळू ,खोरे ,जाळी
पिशवी ,दोरा , झारी ,तार ,वाळू ,खोरे ,जाळी
पूर्व नियोजन
प्रथम मी सरांकडून नर्सरी व्यवस्थापन बददल माहिती घेतली .नंतर मी नेटवरून माहिती घेतली.
नर्सरी शेड्नेट फाटलेले
शिउन घेतले .
कृती
प्रथम मला सरांनी कोणकोणते रोपे तयार करायचे ते सांगितले .त्यानुसार मी नंतर शेवग्याचे रोपे तयार करायचा निर्णय घेतला .
दुसऱ्या दिवसापासून मी
शेवग्याची माहिती घेऊन प्रोजेक्टला सुरुवात केली .मग नंतर ६८ पिशव्या व ६८ बिया
आणले ,त्यानंतर प्रती पिशवीत ७५० gm माती व २५० gm लेंडीखत घेतले .मग त्यात
ट्रायकोडर्मा पावडर त्यात मिक्ष्रण केले .मग त्यात शेवग्याचे बिया लावल्या
.दुसऱ्या दिवसापासून शेवग्याला पाणी घातले व रोजचे तापमान चेक केले .
महत्व
नर्सरी व्यवस्थापन हा व्यवसाय कमी पाण्यामध्ये ,कमी जागेमध्ये जास्तीतजास्त रोपे तयार करू शकतो . रोपांना जास्त रोग येत नाही .खत पण कमी लागते .
व त्यात मेहनत सुद्धा खूप
कमी लागते .
अंदाज पत्रक
साहित्याचे नाव
|
दर
|
किंमत
|
पिशवी
|
68
|
६८
|
ट्रे
|
20
|
२०
|
कोकोपीट
|
100
|
१००
|
बिया
|
10
|
१०
|
एकूण= २००
प्रत्यक्ष खर्च
खरेदी
|
किंमत
|
पिशवी
|
६८
|
ट्रे
|
२०
|
बिया
|
१०
|
कोकोपीट
|
१००
|
एकूण =२००
निरीक्षण
मला नर्सरी मध्ये असे दिसून आले कि मी जे शेवग्याची रोपे तयार केली होती ती
ती काही उगवून आली व काही
उगवून आले नाही. मला त्या पिशव्यांला चीटकलेले काही किडे आढळून आले.
निष्कर्ष
तोटे :- कमी उगवण क्षमता , जास्तीत जास्त रोग , जास्त वेळ .
फायदे :-भरपूर गारवा , रोपे
निरोगी , रोपांची मर होत नाही , रोपे काढण्यास सोपी , खाते व पाण्याची बचत , मेहनत
कमी लागते .
अनुभव
मला असा अनुभव आला कि शेतात शेतकरी जेवढे कष्ट घेतात ,
तेवढे कष्ट नर्सरी मध्ये
लागत नाही .
अडचणी
सर्वात आधी मला प्रोजेक्ट कसा सुरु करायचा हेच माहित नव्हते .
कास्टिंग कसे काढायचे हे
लक्षात येत नव्हते .
संदर्भसूची
सर्वात आधी मी नेटवरून माहिती घेतली .
नंतर मी रणजीत सर , सचिन सर
, गणेश सर,
स्वप्नील या सर्वांची
माहिती साठी मदत घतली.
फोटो