कलम
कलमाचे विविध प्रकार .
१) छाट कलम
२) दाब कलम
३) गुटी कलम
४) पाचर कलम
५) डोळा भरणे
छाट कलम:- छाट कलम म्हणजे छाट कलम करताना ती काडी पेन्सीलच्या आकाराचे घ्यावी . तीला खालच्या बाजूला तिरका काप द्यावा . नंतर ती काडी २cm जमिनीत खोल गेली पाहिजे . नंतर केलेल्या कलमाला शेणाचा गोळा लावला .
दाब कलम:-
No comments:
Post a Comment