Thursday, 1 June 2017

POULTRY

शेडची रचना :                                       
          १.कोंबडी घर शक्यतो पूर्व-पश्चिम असावे.            २.कोंबडी घराची रुंदी ३० फुट असावी.
3.लाईटची सोय असावी.
४.रस्त्यची सोय असावी.
५.कोंबडी घर दलदलीची ठिकाणी असू नये.
६.मुख्य रस्त्यापासून जवळ असावे                                7.शेड जवळ सावली देनारे छोटे झाडे लावावी.
८.शेड साठी सिमेंट पत्रे वापरावेत.
9.सिमेंटच्या पत्र्याचा आवाज येत नाही.
१०.थंड वाऱ्यापासून रक्षन मिळवण्यासाठी शेडच्या खिडक्यांना पडदे लावावेत.  
११. शेड मधील कोंबड्यांची विष्ठासांडलेले खाद्य नेहमी स्वच्छ करावे.
१२. सेड्चे छत,भिंती व बाजूच्या जाळ्या साफ कराव्या पाण्यात जंतुनाशक मिसळून शेड पूर्णपणे स्वच्छ करावे.

 कोंबडी पक्षी घरात आणण्यापूर्वी करावयाचे व्यवस्थापन

}१. पोल्ट्री पक्षी घरात आणण्यापूर्वी शेड स्वच्छ पाण्याने धुवून घेणे.
}२. पोल्ट्री घरास कळीचा चुना व फोर्मेलीन चे द्रावण घेऊन या मिश्रणाचा रंग शेडला देणे.
}3. पोल्ट्री चे पडदे बंद करून त्यात २५० ते ५००ml formalin आणी १kg bliching powder याचे मिश्रण बनवून द्रावण टाकून धूर करावा.
}४. १६lit पाण्यात ५०ml formalin टाकून फवारणी करावी.
}५. पोल्ट्री घरात शिरण्यापूर्वी चुन्याचा निवळीत पाय बुडवून जावावे.
}६. पोल्टी् घरात तूस व टरफले याचा 3- cm उंच थर द्यावा (पसरावा)
}7. वरील सर्व उपाय करून 24 ते 36 तासांनी पक्षी पोल्ट्री घरात आणावे.
}८. लाईटची सोय केलेली असावी.
}9. पक्षी आणल्यानंतर प्रवासाचा तान कमी करण्यासाठी ग्लुकोन गुळ पाणी.
}१०. त्यानंतर त्यांना prestarter खाद्य २ तासांनी द्यावे.


 विविध जाती 

}१. अंडी देणारी जाती       :   white लेगहोर्न
}२. मांस उत्पादनासाठी जाती :    बॉयलर
}3. अंडी व मास उत्पादन    :  R.I.R, गिरीराज,             वनराज,सुवर्णधारा  
        १. व्हाईट लेग हॉर्न  

}पांढरी शुभ्र असल्याने व्हाईट लेग हॉर्न
}नराला डोळ्यावर लाल रंगाचा तुरा असतो.
}कानाची पाळी पांढरी असते.
}अंडी उत्पादन वर्षाला २००-२५० देते.
}नराचे वजन २ kg तर मदीचे वजन १.७ kg भरते. 
 २. ब्राऊन लेग हॉर्न 

}- या जातीचे ठेवण हे गुणधर्म व्हाईट लेग हॉर्न सारखेच असते.
}- ही कोंबडी दिवसाला आकर्षक पिसाचा रंग तपकिरी व नराचे शेपूट काळे असते.
}- सरासरी वर्षाला २८०-३०० अंडी देतात.
 3. R.I.R

}शरीर भक्कम असते.
}मास व अंडी उत्पादनात अग्रेसर
}रंग चमकदार काळाव लालअथवा विविध रंग असते.
}दिसण्यास गावरान गावरान कोंबडी सारखी दिसले.

}ही कोंबडी वर्षाला १८०-२०० अंडी देते.




No comments:

Post a Comment